(मोताळा लाईव्ह ) मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी- कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक.असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. मकरंद जाधव (पाटील) साहेब यांचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंदखेड राजा मतदार संघाचे नवनियुक्त आमदार मनोज भाऊ कायंदे यांचा सत्कार समारंभ संदर्भात तातळीचे बैठक स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोताळा येथे उद्या वार शुक्रवार दिनांक 24-01-2025 रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोताळा आयोजित केली आहे रामेश्वर पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मोताळा यांनी अशी माहिती दिली आहे