भाजपाची पहिली यादी जाहीर . जिल्हयातील ३ उमेदवाराचा समावेश

20

(मोताळा लाईव्ह) : भाजपाची पहिली यादी जाहीर केली असून . जिल्हयातील ३ उमेदवाराचा समावेश असून विधान सभा निवडणूक २०२४ भाजपाने आपली पहिली उमेदवाराची यादी जाहीर केली असून त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव ,चिखली व जळगाव जामोद या तीन उमेदवाराची नावे असून त्यामध्ये खामगाव आकाश फुंडकर . जळगाव जामोद संजय कुटे तर चिखली विधान सभा मतदार संघातून श्वेता महाले याना उमेदवारी मिळाली आहे