( मोताळा लाईव्ह): राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये मध्ये चांगली रस्सी घेत चालू आहे असून महायुती मधील भाजपने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे तर मात्र महाविकास आघाळी मधील तिन्हीही घटक पक्षाने आद्यक यादी जाहिर केली नाही तर गेल्या काही दिवसा पासून रविकांन तुपकर हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे मात्र कोणत्या पक्षाकडून हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते आज रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आपण कोणाच्या सोबत जायला पाहिजे यावरती आज चिंतन केले कार्यकर्त्यांचा सल्ला मसलत करून नेमका आपण कोणासोबत जायला पाहिजे याही प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या जाणून घेतल्या त्यामध्ये कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार पहिला पर्याय हा महाविकास आघाडी असून दुसरा पर्याय हा वंचित बहुजन आघाडी सोबत जावे. तर तिसरा पर्याय स्वतंत्र लढावे नाहीतर मग सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करावा अशाही प्रतिक्रिया आले आहे