( मोताळा लाईव्ह )रविकांत तुपकर यांची ओळख म्हणजे शेतकरी नेते शेतकऱ्याच्या प्रश्नावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे कापूस सोयाबीन याठी मोठ्या प्रमाणात त्यांनी यशस्वी आंदोलन करून शेतकऱ्याच्या समस्या सुद्धा सोडवलया आहेत गेल्या लोकसभेमध्ये रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभेमधून या ठिकाणी निवडणूक लढली होती त्यांना अडीच लाख मते यावेळी मिळाले होते आता होऊ घातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली असून गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा असलेला महाविकास आघाळी मधून उबाठा शिवसेना गटाची उमेदवारी त्यांना मिळणार आहे त्याबाबत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा या ठिकाणी झाल्या त्यामध्ये मुख्यतः उद्धव ठाकरे यांना जाऊन रविकांत उपकर भेटले मात्र उमेदवारी काही अजून फायनल झाले नाही रवीकांत तुपकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना स्थापना केली त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद करून कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेऊन नेमकं आपण काय करायला पाहिजे यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात मंथन झाले कार्यकर्त्या कडून पहिला पर्याय महाविकास आघाळी सोबत जावे त्यांची उमेदवारी घ्यावी असाही सल्ला देण्यात आला तर दुसरा पर्याय हा वंचित सोबत आपण युती करायला पाहिजे असाही कार्यकर्त्यांचा सूर होता जर दोन्हीकडे नाही जमलं तर मग स्वंतत्र लढावे असे कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्यामुळे आता रविकांत तुपकर कोणासोबत युती करता हे लवकर स्पष्ट होणार आहे