(मोताळा लाईव्ह )बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्रीताई शेळके यांनी आज दिनांक २९/१०/२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी आयोजित जाहीर सभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी मुकुल वासनिक , सुषमा अंधारे , राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राजेंद्र शिगणे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत नरेंद्र खेडेकर इत्यादी मान्यवर उपस्तित होते तर या सभेला महाविकास आघाळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते