शेताच्या धुऱ्यावर स्कुटी केली होती उभी .. येहून पहातो तर स्कुटी गायब

22

(मोताळा लाईव्ह )मोताळा येथील असले प्रशांत विश्वनाथ उन्हाळे हे दुपारी १२ वाजेच्या दरम्यान डिडोळा शिवारात असलेल्या शेतामध्ये काळे रंगाची हिरो प्लेझर गाडी MH 28 AK 6188 घेऊन गेले ,शेतात लगत असलेल्या गाड रस्त्यावरती स्कुटी उभी करून शेतामध्ये काम करण्यासाठी निघून गेले शेतातील काम आटपून परत घरी येण्यासाठी आले मात्र त्या ठिकाणी स्कुटी दिसून आले नाही आजूबाजूला स्कुटीचा शोध घेतला तरी सुद्धा या ठिकाणी स्कुटी मिळाली नाही याबाबत त्यांनी बोराखडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून त्याबद्दल बोराखेळी पोलीस त्यांनी अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल केला आहे