विदर्भ अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा उद्घाटन सोहळा

26

( मोताळा लाईव्ह ) मोताळा येथे थाटात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिता कंपनीचे सीईओ मा उपजिल्हाधीकारी मा.सुनिलजी शेळके साहेब उदघाटक आमचे सर्वस्व आमचे दादा श्री रामदासजी मामलकर मोताळा तहसीलदार मा श्री हेमंत पाटील सर राजर्षी परिवाराचे मा श्री संदिपदादा शेळके ठाणेदार मा श्री नवलकर साहेब शिवसाई अर्बन परिवाराचे मा श्री डि एस लहाने सर स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक मा श्री नितिन पाटील श्री शिवाजी कॉलेज चे प्राचार्य मा श्री जाधव सर प्रा डॉ सुनिल मामलकर मा श्री कुळकर्णी सर व्यवस्थापक LIC कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन आमचे मित्र बुलडाणा पत्रकार संघाचे अध्यक्ष मा रणजीतभाऊ राजपूत यांनी केले यावेळेस सर्वांनी उपस्थित राहून संस्थेच्या सर्व संचालक मंडळासह मोताळा शहर व तालुक्यातील राजकीय सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मित्र परिवार आमचे सर्व हितचिंतक यांनी सहकार क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या