मलकापूर ते मोताळा रस्तावर टाटा सफारी व मोटार सायकल मध्ये भीषण अपघात एक ठार तर गंभीर

188

(मोताळा लाईव्ह ) मलकापूर ते मोताळा रस्तावर तालखेळ फाट्या नजीक दिनांक २२/०१/२०२५ रोजी काल ८. ३० वाजे वाजे च्या सुमारास टाटा सफारी व मोटार सायकल यांच्या भीषण अपघात झाला असून त्यामध्ये मोटार सायकल स्वार हा ठार झाला आहे मोताळा ते मलकापूर रस्तावर दिनांक २२/०१/२०२५ रात्री ८. ३० .वाजे च्या सुमारास तालखेड फाट्या नजीक मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील चंद्रभान चोकाजी तायडे वय ६० तर विनोद रतन सोनत वय ३५ हे दोघे MH 28 Y 6085  मोटार सायकलने मलकापूर कडून मोताळ्याकडे येत असताना समोरून येणाऱ्या TATA सफारी MH 28 V 5353 हिने जबर धडक दिली असून त्यामध्ये मोटार सायकल स्वार फेकल्या गेले असून मोटार सायकल स्वार गभिर जखमी झाले असून त्यांना उपचार साठी मलकापूर येथील रुग्णालय दाखल करण्यात आले होते त्यामध्ये उपचारा दरम्यान चंद्रभान चोकाजी तायडे वय ६० एकाचा मुत्यू झाला आहे तर विनोद रतन सोनत वय ३५ हे गंभीर जखमी आहे …