[मोताळा लाईव्ह ] महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीचा दुसरा फेस सुरू झाला असून त्या अगोदरच शासनाने महाराष्ट्रभरातील प्रत्येक माध्यमाचे शाळांमध्ये रिक्त जागांची माहिती मागितली असता बरेचश्या नगरपरिषद महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी उर्दू माध्यम ची रिक्त असलेल्या जागा विषयीची माहिती आतापर्यंत बरेचसे अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून शासन ला दिलेली नाही अल्पसंख्यांक अल्पभाषिक विद्यार्थ्यांचे कधी न भरून येणाऱ्या नुकसान होत आहे तरी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी व माननीय शिक्षण मंत्री साहेब यांनी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सद्गुरू प्रकरणातील दोषी कर्मचारी अधिकारी यांच्यावर खडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी जिल्हाधिकारी यांना देण्यात यावी जेणेकरून उर्दू अल्पभाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही व तात्काळ सदरू रिक्त जागांची माहिती देण्याचे आदेश व सदर रिक्त झालेल्या जागांना तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती एडवोकेट वसीम बिस्मिल्ला कुरेशी यांनी ईमेलद्वारे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना केले आहे