(मोताळा लाईव्ह ) उद्या दिनांक 20/05/2025 रोजी मोताळा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक तसेच पंचायत समिती व नगरपंचायत च्या निवडणुकीबाबत चर्चा होणार असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत नेमका पक्षाची काय भूमिका असणार आहे पक्षाने कसे काम करावे अशा विविध विषयावरती या विशेष बैठकीमध्ये चर्चा होणार असून या बैठकीसाठी जिल्हा अध्यक्ष (कार्यवाहक) श्री प्रकाशभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार निरीक्षक श्री दिपकजी रिंढे यांच्या व स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत खालील विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.