मोताळा ते बुलडाणा रोड वर खडकी फाट्या जवळ संभाजी नगर ते मलकापूर बस ने ८ ते १० मेंढ्याना चिरडले

113

[ मोताळा लाईव्ह ]मोताळा ते बुलढाणा रस्त्यावरती खडकी फाट्यावर जवळ संभाजीनगर ते मलकापूर या एसटी बसने आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता सुमारास 8 ते 10 मॅड्याना चिरडले.. त्यामध्ये काही मेंढ्या मूत झाल्या असून काही मेंढ्या मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे…