१४ दिवसानी मिळाला त्या विवाहित युवकाचा विहीरीत मुतदेह मोताळा तालुकयातील अंत्री येथील घटना .

53

मोताळा लाईव्ह :  मोताळा तालुक्यातील 32 वर्षीय विवाहीत युवकाचा विहीरीत मृतदेह आढला असून, सदर युवक मागील १४ दिवसांपासून घरून निथुन गेला होता त्याचा मृतदेह अंत्री शिवारामधील निवृत्ती जवरे यांच्या विहीरीत आढळला
याबाबत सविस्तर वुत्त असे की श्रीकृष्ण दयाराम कोइसे वय ३2 हा दि.22/08/2025 पासुन अंत्री येथून निघून गेला होता त्या दरम्यान त्याचा शोध घेण्यात आली असता तो मिळुन आला नाही. दिनांक.05/09/2025 रोजी अंत्री शिवारामधील निवृत्ती पंढरी जवरे यांचे विहीरीत त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळुन आला मृतकाचे अंगावरील कपडे व हातामधील मन्याची , शरीर बांधा यावरून त्याच्या वडील आणि त्याची ओळख पटवली असून सदर मृतदेह त्याच्या मुलाचा असल्याचे सांगीतले मृतक श्रीकृष्णा- याला पत्नी, आई, वडील व एक मुलगी सुध्दा असून तो वडीलांना एकुलता एक मुलगा होता या प्रकरणी फिर्यादी दयाराम देविदास कोडसे वम ६५ (वडील) यांनी दिलोच्या किमती न मर्ग कृ. 42/ 2074 कलम 194 BNS 2023 प्रमाण दाखण करणात आला