ड्रॉ राजेंद्र शिंगणे यांनी हातात घेतली तुतारी .. अजित पवार यांची साथ सोडली

18

सिंदखेड राजा : बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघाचे राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गट सोडून आता शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांनी काल या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश केला आहे
सिदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे असलेले डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अखेर तुतारी हाती घेतली असून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये त्यांनी या ठिकाणी शरद पवार तसेच जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश घेतला असून त्यामुळे आता एकाच चर्चेला उधाण आले असून ड्रॉ राजेंद्र शिंगणे काही दिवसापासून ते अजित पवार गटामध्ये सामील झाले होते मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी अजित पवार यांना धक्का दिला असून शरद पवार गटात प्रवेश केला आहे