मोताळा-(मोताळा लाईव्ह ) मोताळा तालुक्यातील मूर्ती या गावातील असलेल्या प्रेमलता सोनोने यांनी अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलना तसेच दारूबंदी वरती काम केले असून गेल्या आठ ते दहा वर्षापासून या ठिकाणी त्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुक 2024 मध्ये त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे प्रेमलता सोनोने ह्या मूर्तीजाच्या असून तर त्यांचे माहेरी पिंपळगाव देवी येथील आहे त्यामुळे माहेर आणि सासर मोताळा तालुक्यातील असलेल्या प्रेमलता सोनोने आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे तसे पाहणे तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मोताळा तालुक्यातील जवळपास इतक्या गावांचा समावेश आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून घाटाखालील एकही आमदार झाल्या नसल्याचे पाहायला मिळते त्यामुळे आता प्रेमलता सोनोने यांनी ही 2024 ची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढणार असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे