मोताळा लाईव्ह) बुलढाणा जिल्ह्याचा मोताळा तालुक्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून सतत पाऊस पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे तर शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास सुद्धा या पावसामुळे हिरावून घेतला आहे सध्या शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन व मका हा काढणी साठी आली असून मात्र या पावसामुळे हातात तोंडाशयाला हा शेतकऱ्याचा खास हिसकावून घेतला आहे या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चक्क सोयाबीनला आता उभ्या झाडालाच कोम आले आहे तर सोगून पडलेला मका सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे खराब झाला असून पावसामुळे शेतकऱ्या हा कोमात गेला असून काही दिवसा वरती या ठिकाणी दिवाळी सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत असून शेतकरी या ठिकाणी हवालदार झाला आहे तर दुसरीकडे सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी चे बिगुल वाजले असून नेते मात्र सध्या जोमात असल्याचा पाहायला मिळतंय नेते आपा.-आपली फिल्डिंग लावून उमेदवारी मिळवण्याच्या फिऱ्याक मध्ये असून “मेरा ही नंबर लगान चाहिये” याठी मुंबईला ठाम मांडून बसले असून.. नेते हे आता चांगले कामला लागले असून मेळावा सह बैठकांचे मोठे आयोजन या नेत्यांकडून सुरू आहे तर अनेकांना या ठिकाणी कार्यकर्त्यांची मिळावे सुद्धा घेण्यात येत आहे त्यामुळे एकीकडे आता नेते हे चांगले जोमात कामाला लागलेल्या पाहायला मिळते तर दुसरीकडे मात्र शेतकरी हा कोमात गेल्याचा पाहायला मिळते
गेल्या दोन दिवसापासून सतत दर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे मात्र आपण पाहलं की शेतकऱ्याच्या बांधावरती नेते सध्या फिरकले नसून या शेतकऱ्याला साधा सापडून सुद्धा केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मते मागणाऱ्या नेत्यांना आता शेतकरी आठवत नाही का अशी सुद्धा आता टीका व्हायला लागली आहे शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांना आता शेतकऱ्यांनाकडे दुर्लक्ष करत आहे