( मोताळा लाईव्ह )बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी कडून प्राध्यापक सदानंद माळी यांना उमेदवारी जाहीर झाली असून सदानंद माळी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये सक्रिय होते मात्र विधानसभेच्या तोंडावरती त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या माळी यांनी वंचित बहुजन आघाडी यांची उमेदवारी घेतली असून आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उबाठा गट शिवसेना कडून जयश्री शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली असून तर शिंदे गट शिवसेना कडून संजय गायकवाड तर वंचित कडून सदानंद यांना उमेदवारी जाहीर झाले आहे