जयश्री शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग

110
(मोताळा लाईव्ह )बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील शेळके यांनी तराडखेड येथे गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमूख जालिंदरभाऊ बुधवंत, गणेशसिंह भाऊ राजपूत विधानसभा अध्यक्ष बुलढाणा मोताळा, लखन गाडेकर तालुकाप्रमुख शिवसेना उबाठा यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते.