(मोताळा लाईव्ह ) दिनांक – १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलढाणा,सुंदरखेड, मोताळा,सागवन शहर व परिसरातील सर्व व्यापारी,प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, इंजिनिअर,सेवानिवृत्त कर्मचारी,जेष्ठ नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर वर्ग, वकील संघ,औषधी दुकानदार तसेच सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे पदाधिकारी,सर्वभवनांचे प्रमुख पदाधिकारी यांच्यावतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवा संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते…! यावेळी त्याठिकाणी केंद्रीय केंद्रीय मंत्री श्री प्रतापरावजी जाधव , संजय गायकवाड, शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक साहेब, डॉ. दीपक लद्दड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,राजेशजी देशलहरा, डॉ. मधुकर पऱ्हाड, विष्णुपंत पाटील, कमलेश कोठारी, विजयजी बाफना, ऍडव्होकेट अजय दिनोदे, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ. राहुल मेहेत्रे, पप्पूसेठ अग्रवाल,राजूसेठ जैस्वाल, डॉ. सुभाष जोशी, डॉ. संजय बोथरा, बाळासाहेब चौधरी, भाजपाचे नेते मोहन पवार, मंगेश बिडवे, प्रकाश वानेरे, अमित नारडिया यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच नामांकित क्षेत्रातील सर्व व्यापारी वर्ग उद्योजक, डॉक्टर वर्ग सर्व उपस्थित होते….!