उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर बुलढाण्यात शिवसेनेकडून जल्लोष साजरा….

38

( मोताळा लाईव्ह ) राज्यात नुकत्याच विधान सभा निवडणुका पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत असे यश मिळाले. आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. मुंबईत हा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर बुलढाण्यात शिवसेना कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे त्यावेळी बुलडाणा विधानसभा मतदार आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालय समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला त्यावेळी शिवसेना युवा नेते कुणाल संजय गायकवाड , ओमसिंग राजपूत जिल्हा अध्यक्ष शिवसेना इत्यादी उपस्थित होते