(मोताळा लाईव्ह ): भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त प्रभारी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार संजय बंगाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, स्वीय सहायक रविंद्र लहाने व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित