बुलडाण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी कांग्रेस कडे मकरंद जाधव (पाटील) यांची पालकमंत्री पदी वर्णी

18

(मोताळा लाईव्ह )बुलडाण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी कांग्रेस कडे मकरंद जाधव (पाटील) यांची पालकमंत्री वर्णी
पदी लागली असून बुलडाणा हा ऐतिहासिक जिल्हा असून बुलडाणा जिल्हाचे पालकमंत्री पद हे नेहमी राष्ट्रवादी कांग्रेस याच्या वाटला गेलेले पाहिले असून महायुती च्या सरकार मध्ये वाई (महाराष्ट्र) मतदारसंघ आमदार तथा मदत व पुनर्वसना मंत्री यांच्या कडे बुलडाणा पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे