वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा 71वा वाढदिवस शांतीवन कुष्ठधाम चावर्दा येथे संपन्न

33

[मोताळा लाईव्ह ] वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा 71वा वाढदिवस शांतीवन कुष्ठधाम चावर्दा येथे संपन्न. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शांतीवन कुष्ठधाम येथे जे शोषित पीडित कुष्ठ आजारा पासून ग्रासलेले आहे ते गावाच्या बाहेर राहतात अशा लोकांमध्ये जाऊन बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा 71वा वाढदिवस त्यांना फळ बिस्कीट देऊन त्यांना धीर देऊन साजरा केलेला आहे त्या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे आणि तालुका अध्यक्ष समाधान भाऊ डोंगरे यांनी केले कार्यक्रमाची सुरावत भारत जिंदाबाद ,वंदे मातरम् या जय घोष ने केली तर सांगता विर शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आले त्या वेळी उपस्थित दिलीप वाकोडे युवा ता.अध्यक्ष, नवनीत भाऊ शिरसाट ज्येष्ठ नेते ,शेषराव उबाळे साहेब जेष्ठ मार्गदर्शक,विलास प्रधान तालुका महासचिव,संजय खराटे तालुका सचिव ,वासुदेव गरू तालुका उपाध्यक्ष ,उमेश सोनवणे तालुका संघटक, गौतम ठेकेदार युवा तालुका उपाध्यक्ष ,राष्ट्रपाल भाऊ खंडारे, पंजाबराव भाऊ जाधव, प्रकाश भाऊ बनसोड,संघपाल भाऊ अहिरे, अमोल भाऊ थाटे,सिद्धार्थ तायडे, विशाल भाऊ चव्हाण,विनोद सावंग, सागर डोंगरे, रोहन सावळे, प्रथमेश डोंगरे, प्रेमराज डोंगरे, सचिन तायडे, निलेश डोंगरे, सुरज प्रधान, उत्तम बोराडे, सिद्धार्थ तायडे,कुणाल चोपडे,वकीलभाऊ सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्र संचालन विलासभाऊ प्रधान महासचिव यांनी केले