Nilesh Rane to Joins Eknath Shinde Shivsena माजी खासदार निलेश राणे तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात.
Nilesh Rane to Joins Eknath Shinde Shivsena Kudal Vidhan Sabha Constituency सावंतवाडी – माजी खासदार निलेश राणे तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात. मुंबईत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.