डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सहकार क्षेत्र उध्वस्त केले- शशिकांत खेडेकर

47

(मोताळा लाईव्ह ) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे असलेले उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताच खेडेकर म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षांपासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जनतेला उल्लू बनवण्याचे काम केलं तसेच सहकार क्षेत्र उध्वस्त करण्याचे कामही त्यांनी केलं असल्याची टीका डॉ. शशिकांत खेडेकर यांनी डॉ राजेंद्र शिंगणेंवर केली आहे. …