बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका हादरला दरोळ्यात घेतला महिलेचा जीव .. लाखों रुपयांचा ऐवज लंपास…

128
  • (मोताळा लाईव्ह ) मोताळा तालुक्यात असलेल्या दाभाडी गावांमध्ये दि .१८ जानेवारी २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास जीव घेणारा दरोडा पडला असून डॉ गजानन टेकाळे यांना मारहाण करण्यात आली असून त्यामध्ये पत्नीचा माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला असून गजनान टेकाळे यांच्य घरातील असलेला लाखो रुपयांचा एवस चोरट्याने प्रसार केला असून या घटनेमुळे संपूर्ण मोताळा तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसापासून मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असताना सुद्धा मात्र पोलीस फ्कत बघायची भूमिका घेत असताना पाहायला मिळते मागील वर्षी सुद्धा मोताळा तालुक्यातील वाघजाळ येथे दरोडा पडला होता मात्र त्याचा अद्यापही शोध लागला नाही मोताळा शहरांमध्ये सुद्धा अशाच मोठ्या चोऱ्या झाल्या मात्र त्या चोऱ्याचा अद्याप बोराखेडी पोलीस शोध लावू शकले नाही …त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे .