लाडका भाऊ योजनेची चौकशी होईल ? ॲड वसीम बिस्मिल्ला कुरेशी

44

[मोताळा लाईव्ह ]देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर अल्पसंख्याक समुदायावर मोठया प्रमाणात होत असलेले हल्ले तसेच नोंद होत असलेल्या द्वेषगुन्हे (Hate Crimes) यामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्याच्या आत्मविश्वास दुर्बल होत आहे. त्याचबरोबर इतर समाजाप्रती त्यांच्या मध्ये द्वेष आणि राग निर्माण होऊन त्यांच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची संभावना लक्षात घेता या बाबीना आला घालण्यासाठी विभागीय स्तरावर किमान महिन्यातून एकदा सर्व धर्मिय बैठक आयोजित करावी, असे अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांनी संदर्गीय पत्राद्वारे मा. मुख्यसचिव यांना कळविले आहे. मा. मुख्य सचिव यांनी देखील या मुद्यबाबत विशेष दखल घेतली आहे. त्यानुसार आपण विभागीय स्तरावर महिन्यातून किमान एकदः सर्व धर्मिय बैठक आयोजित करून सदर “सर्व धर्मिय” बैठकीमध्ये अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी इतर सर्व धर्मियाद प्रतिनिधी, स्वयंसेवी सस्था, विविध धर्मियांचे धार्मिक व्यक्ती (संत, पुजारी, मौलाना, मौलवी, फादर इ.) शिक्षण तज्ञ यासारख्या मान्यवरांना आमंत्रित करून सदर बैठकीमध्ये सर्व धर्मसमभाव रुजविणे, वासुदेव कुटुंबकग ही भावनः निर्माण करुन अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचविणे या विषयी चत्तो करुन अल्पसंख्याक समुदायावर मोठ्या प्रमाणात होत असलेले हल्ले तसेच नोंद होत असलेले द्वेषगुन्हे (Hate Crimes) यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी, तसेच बैठकीचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा असे निर्देष दिले आहे .सध्या महाराष्ट्र व संपूर्ण भारताची परिस्थिती पाहता अल्पसंख्याकांवर दररोज त्यांच्या अधिकाराच्या हलन होत आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर विविध प्रकारे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे त्यांच्या धार्मिक स्थळावर हल्ले केले जात आहे त्या अनुषंगाने सदरील पत्रामध्ये नमूद केलेल्या बाबींची काटेकोरपणे पालन करून प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला निर्देश देण्यात यावे जेणेकरून अल्पसंख्याकांवर होणारा अन्याय थांबवता येईल असे निवेदन एडवोकेट मशीनला पुरेशी यांनी माननीय अल्पसंख्यांक आयोग त्याच्या अध्यक्ष श्री प्यारे खान व सदस्य वसीमपुराणपण तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ई-मेल व व्हाट्सअप द्वारे केला आहे.