शिवसेना उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा.., वसंतराव भोजने यांचा नाराजीचा सूर ? का दिला राजीनामा ?

337

[ मोताळा लाईव्ह ] उबाठा शिवसेना गटाचे माजी जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते गेल्या ४० वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांनी त्यांनी १९८६ पासून शाखाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा ऊप प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना पक्षाचेच काम केले. पक्ष फुटीचे वेळेस जिल्हाप्रमुख पद सांभाळले येवढी पद साभाळत असता ३ वेळा जिल्हा परिषद सदस्य,४ वेळा क्रुषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा चे संचालक,२ वेळा ख वि संघ नांदुरा चे संचालक,१ वेळ हुतात्मा जगदेवराव सुत गिरणी मलकापूर संचालक, बुलढाणा DPDC , ह्या निवडणूक जिंकल्या व हे राजकारण करत असताना अनेक नागरिकांच्या हितासाठी अनेक केसेस सुद्धा झाल्या असून
दिनाकं १५ जुलैच्या दैनिक सामना मधे नियुक्त्या जाहीर झाल्या असून त्यामध्ये त्यांना मलकापूर विधान सभा सहसंपर्कप्रमुख प्रमुख करण्यात आले आहे असून त्यामुळे ते पक्षावर नाराज असून त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत असून मी शिवसेनेशी एकनिष्ठ मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे