मोताळा लाईव्ह : मोताळा ते बुलढाणा रोडवरील पराग पेट्रोल पंपाच्या जवळ बुलढाणा वरून जळगाव जामोद कडे जाणारी बस क्र MH-40-N-9489 चे चालक अमजित आमद तडवी वय 39 वर्ष यांना बस समोर म्हैस आडवी आल्याचा भास झाल्याने सदर भरधाव बस ही रस्त्याच्या खाली गेली .या बस मध्ये 19 प्रवासी होते सदर या अपघातामध्ये मात्र एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही किंवा जखमी झाले नाही मात्र म्हैस आडवी आल्याचा भात झाल्याचा मुळे हा अपघात झाल्याचा चालक घ्यायला सांगितले आहे…