मोताळा तालुक्यातल्या खरबडी गावांमध्ये शेतकऱ्यांचे हाल गावापासूनच काही अंतरावरती ओटू सोलर कंपनीचे काम सुरू आहे या कंपनीने पूर्ण रस्त्याचे तीन-चार वाजले असून शेतकऱ्यांचे नाकीन वाढले आहे आता शेतकऱ्याचा सध्या पीक काढण्याचा हंगाम असून त्यात पावसाने सुद्धा भर घातली आहे आता तोंडाशी आलेल्या शेतकऱ्याचा घास पहिले निसर्गाने हिरावून घेतलेला आहे आणि त्यातच उरला सोडलेला मार शेतकरी आणण्यासाठी जात असताना मात्र त्याच्या रस्त्याचे या o tकंपनीच्या मुळे पूर्णपणे तीन तेरा वाजले आहेत हा खरबडी गावातला व्हिडिओ असून यामध्ये शेतकऱ्याचा बैलांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळते त्यामुळे मोताळा तालुक्यात कसा झाला विकास पहा