मोताळयात जयश्री शेळके यांचे जगी स्वागत ..कार्यकर्त्याचा उत्साह पासून भावुक डोळयात आले अश्रू

80

( मोताळ लाईव्ह ) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून जयश्री शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच मोताळा शहरांमध्ये दाखल झाल्या होत्या कार्यकर्त्यांकडून त्याचे फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जयश्री शेळके यांचे मन भरून आले कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले…