मोताळा शहरात जयश्री सुनील शेळके यांची प्रचार रॅलीं धडकणार

43

(मोताळा लाईव्ह )मोताळा शहरांमध्ये आज सुनील जयश्री शेळके महाविकास आघाडीच्या उमेदवार यांची आज प्रचाराली धडकणार असून आज दिनांक 11.नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता मोताळा शहरामध्ये जयश्री सुनील शेळके यांचे प्राचार रॅली धडकणार आहे गेल्या काही दिवसापासून जयश्री सुनील शेळके यांचा मोताळा तालुक्यात प्रचाराचा झंजावात चालू असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे गावागावांमध्ये आता मशाल पेटली असून मशालीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा पाहायला मिळत असून गावामध्ये फक्त जयश्री सुनील शेळके यांची चर्चा पहायला मिळते आज मोताळा शहरांमध्ये सुनील शेळके यांची प्रचार रॅली धडकणार असून भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी निघणार आहे