धामणगाव बढे गावात माहोल जयश्री सुनील शेळके च्या प्रचार रॅली ला प्रचंड गर्दी

37

(मोताळा लाईव्ह )बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांना मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असून काल मोताळा तालुक्यात असलेल्या धामणगाव बढे मध्ये याची प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचाराला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या प्रचार रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी झाले होते ,त्यामुळे धामणगाव मध्ये संपूर्ण माहोल तयार झाला होता एवढेच काय तर महाविकास आघाडीचे असलेल्या उमेदवार जयश्री सुनील शेळके ह्या जनतेच्या मनातील उमेदवार असेही भावना या ठिकाणी नागरिकांना व्यक्त केले असून त्यामुळे महाविकास आघाडीचे असलेल्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांना आता गावागावात प्रचंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या मनातील उमेदवार असल्याचेही भावना व्यक्त करत आहे