मोताळा तालुकयात राजकीय खडबळ मोताळा शिवसेना तालुकाध्यक्ष रामदास चौथनकर यांचा राजीनामा ?

153

(मोताळा लाईव्ह ) मोताळा शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष रामदास चौथनकर यांनी आपला पदाचा राजीनामा दिला असून त्यामुळे मोताळा तालुक्यात राजकीय खडबळ झाली असून रामदास चौथनकर यांनी का राजीनामा दिला आहे ? याबाबत एकच चर्चा सुरु आहे मात्र या बाबत विचारणा केली असता माझा वयक्तिक कारणामुळे मी राजीनामा दिला असून संघटेने साठी मी वेळ देहू शकणार नाही त्यामुळे राजीनामा दिला गेलया ८ वर्षा पासून मी या पदावर असून गेलाय २२ वर्षा पासून मी शिवसेना या पक्षात एकनिष्ठ असून मला पक्षाने पंचायत समिती सदस्य , मन सन्मान दिला आहे मी मोताळा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा हा जिल्हा प्रमुख ओम सिंग राजपूत यांच्याकडे दिला आहे तर आता मोताळा तालुकाअध्यक्ष यांची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाते यांची याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे