मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा

36

(मोताळा लाईव्ह ) क्रीडा महोत्सवांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा येथे दि. 22 व 23 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा संस्थेच्या मैदानावर होणार असून जिल्ह्यातील सर्व शासकीय व अशासकीय, आयटीआय येथील मुले सहभागी होणार आहे. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे व सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.