मोताळा तालुक्यातील पंचायत समितिचे माजी सभापती यशवंत धाबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार )गटात मध्ये जाहीर प्रवेश

201

[मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुक्यातील पंचायत समितिचे माजी सभापती तथा समाजसेवक यशवंत धाबे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठी दिली असून त्यांनी आज दिनांक २१/०२/२०२५ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार )गटात मध्ये जाहीर प्रवेश त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाझेर काझी साहेब व लोकप्रिय सिंदखेड राजा चे आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या सह . प्रदेश उपाध्यक्ष श्री तुकाराम अंभोरे पाटील व. श्री गिरधरराव पाटील प्रदेश सरचिटणीस व इरफान आली प्रदेश सरचिटणीस व कार्याध्यक्ष जिल्हा शंतून्यू बोंद्रे व जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्य सेल मोबिन अहमद व मनीष बोरकर युवा जिल्हा अध्यक्ष. मनोज भाऊ दांडगे जी. उपाध्यक्ष . तालुका अध्यक्ष रामेश्वर पाटील मोताळा व तसेच शेकडो कार्यकर्ते सह यशवंतराव धाबे साहेब माजी सभापती मोताळा यांचा प्रवेश यांच्या यांच्या निवास्थानी शेकडो. कार्यकर्ता सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश घेण्यात आला….