मोताळा तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न …ॲड वसीम कुरेशी

36

[ मोताळा लाईव्ह ] दिनांक 7.3.2025 रोजी मोताळा तालुका काँग्रेस कार्यकारणी बैठकआयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा विधानसभा येथील माजी आमदार माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ठराव पारित करण्यात आले त्याचप्रमाणे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्रीखळगे तसेच श्रीमती सोनिया गांधीजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका प्रियंका गांधी जी, आमचे नेते आदरणीय मुकुल वासनिक जी यांचा आभाराचा ठराव पारित करण्यात आला,
तसेच महत्त्वाचं म्हणजे माजी पंचायत समिती सभापती श्री मिलिंद जयस्वाल यांनी ठराव मांडला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ती स्वबळावर पंजा या निशाणीवर लढण्यात यावे सर्वांना मध्ये फळांच्या गजरात पारित करण्यात आले,तसेच एडवोकेट शेख वसीम शेख बिस्मिल्ला कुरेशी ग्रामपंचायत सदस्य धामणगाव बडे तथा विस्तारित कार्यकारणी सरचिटणीस मोताळा तालुका काँग्रेस कमिटी यांनी ठराव मांडला की नवनिर्वाचित महाराष्ट्रात राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांचे मोताळा तालुकास्तरीय सत्कार चा कार्यक्रम व तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा हा धामणगाव बढे येथे ठेवण्यात यावा सदरहू ठराव हा टाळ्यांचा गजरात सर्वानुमते पारित करण्यात आला, सदर बैठकीत मोताळा तालुका विस्तारित काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष सर्व सरचिटणीस सर्व सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य सभापती तसेच मोताळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस प्रेमी वरिष्ठ उपस्थित होते सदरू बैठकी काँग्रेस कमिटीचे सचिव आदरणीय गणेशराव पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली तसेच मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर साहेबराव डोंगरे इरफान भाई पठाण डॉक्टरांनीच खान एडवोकेट शेख वसीम शेख बिस्मिल्ला कुरेशी जमीर भाई सलीम भाई चुनावले मिलिंद भाऊ जयस्वाल माझी पंचायत समितीचे सभापती धामणगाव बढे चे माजी सरपंच रविशंकर काका मोदे ,जाबीर भाई जमीर कुरेशी अलीम कुरेशी सरपंच पती धामणगाव बडे, आप्पा भाऊ कदम सरपंच सिंदखेड प्रजा तसेच उपसरपंच सिंदखेड व सर्व सदस्य, तुळशीराम  नाईक, उखा चव्हाण, आबिद कुरेशी, इत्यादी तुला मुलाची मंडळी उपस्थित होती