मोताळा तालुक्यातील ६५ ग्राम पंचायत आरक्षण जाहीर

40

[मोताळा लाईव्ह] मोताळा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीचे आरक्षण आज दिनांक १६/०४/२०२५ रोजी मोताळा तहसील कार्यालया मध्ये जाहीर करण्यात आले असून यामध्ये मोताळा तालुक्यातील असलेल्या 65 ग्रामपंचायती विविध प्रवर्गातून आरक्षण जाहीर करण्यात आले . त्यामध्ये अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागले होते … मात्र आता यामध्ये काही ची आशा झाली असेल तर काहीच्या वाटेला निराशा आली आहे मात्र या आरक्षणामुळे अनेकांना नव्याने या ठिकाणी संधी मिळाली असून त्यामुळे या आरक्षणामुळे अनेकांमध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळाले हे आरक्षणास मोताळा तहसील कार्यालयात पार पडले असून मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी आज हे आरक्षण जाहीर केले आहे (अनुसूचित जाती)  कुन्हा . वरुड धामणगांव देशमुख शिरवा पिंप्री गवळी खामखेड शेलगांव बाजार महाळुंगी जहाँगीर खेडी राजूर गुळभेली (अनुसूचित जमाती) चार्वदा चिंचपुर  कोल्ही गवळी तालखेड आडविहीर ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) किन्होळा ब्राम्हंदा जहाँगीरपुर. कोथळी   शेलापुर खु धामणगांव बढे आव्हा  सिंदखेड टाकळी वाघजाळ. डिडोळा बु टाकळी घडेकर  अंत्रीपान्हेरापरडापिपळगांव नाथपिंपळगांव देवी टेंभी  इब्राहिमपुर (सर्वसाधारण)
रोहीणखेड  पोफळी  बोराखेडी पुन्ह शेलार सारोळा मारोती तपोवन तळणी काबरखेड उबाळखेड वडगांव खंडोपंत घुस्सर बु खरबडीमाळेगाव 18. कोल्ही गोलरउ-हासावरगाव जहाँ माकोडी लिहा बु तरोडा दाभाडी निपाणा मोहेगांव
सारोळा पीर लपाली को-हाळा बाजार जयपुर रिधोरा खं . गोतमारा. मुर्ती दाभा