(मोताळा लाईव्ह).केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्यावर द्वेषपूर्ण व सुडबुद्धीने कार्यवाही केल्यामुळे मोताळा काँग्रेस कमिटीचे वतीने याचा निषेध करण्यासाठी उद्या दिनांक 17 एप्रिल 2025 वार गुरुवार रोजी मोताळा तहसील कार्यालयावरती भव्य असा मोर्चा धडकणार असून यामध्ये मोताळा तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील होणार असल्याचे मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर यांनी सांगितले आहे