माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर…..!

58

[मोताळा लाईव्ह] :-माळी सेवा संघ प्रदेश बहुचर्चित कार्यकरणी दि 25 एप्रिल रोजी दत्ता भाऊ माळी यांनी जाहीर केली
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये माळी सेवा संघ म्हणून कार्यरत असणारी माळी समाजाची अग्रगण्य संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ माळी हे असून त्यांनी प्रदेश कार्यकारणी महाराष्ट्र राज्य जाहीर केली आहे.माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या प्रत्येक तीन वर्षाला फेररचना करण्याच्या संघटनात्मक धोरणाला अनुसरून आणि माळी सेवा संघाचे आधारस्तंभ माननीय सौ रुपालीताई चाकणकर (अध्यक्षा राज्य महिला आयोग राज्यमंत्री दर्जा) यांच्या आशीर्वादाने व माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्ताभाऊ माळी यांच्या मान्यतेने पुणे श्रमिक पत्रकार भवन ,पुणे येथे कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय माळी सेवा संघाचे मार्गदर्शक , महिला आयोगाच्या अध्यक्ष मा. रूपाली चाकणकर यांचे मोठे बंधू संतोष दादा बोराटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले सदर बैठक संतोष बोराडे दत्ता माळी,बालाजी माळी, डॉ सौ वनिता गारुडकर, महेश गोरे, ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणी महाराष्ट्र राज्य पुढील प्रमाणे…प्रदेशकार्यध्यक्ष श्री. बालाजी माळी,प्रदेशाध्यक्षा महिला आ. डॉ. सौ. वनिता गारुडकर,प्रदेशउपाध्यक्ष सौ निर्मला ताई घनवट (फलटण),प्रदेशाध्यक्ष युवक आ. श्री. महेश गोरे,प्रदेशाध्यक्ष सेवानिवृत आ. श्री. संजय दरवडे,प्रदेशाध्यक्ष विज्ञझनेस आ. श्री. सतिश खुणे,प्रदेशाध्यक्ष वधू- वर सुबक : श्री. सुधीर ढगे,प्रसिध्दी प्रमुख : श्री. नानासाहेब ननावरे,प्रदेश सचिव : श्री. सचिन राऊत,कायदेशिर सल्लागार : अॅड. प्रविण महाजन,प्रदेशप्रवक्ते: श्री. ज्ञानेश्वर जाधव,प्रदेशज्याध्यक्ष: श्री. अमोल अनंतकवळस (सोलापुर),प्रवेश श्री. रुपेश नेरकर (पुणे),प्रवेशउपाध्यक्ष श्री. संदिप लाड (वाशिम),प्रदेशउपाध्यक्ष श्री. ईश्वर माळी (धुळे),प्रदेशउपाध्यक्ष: श्री. गणेशराव मानकर (अमरावती),प्रदेश उपाध्यक्ष: श्री. रंगनाथ जवळे (परभणी),प्रदेशउपाध्यक्ष: श्री. प्रशांत जैवाळ (बुलडाणा),प्रदेशउपाध्यक्ष: श्री. लक्ष्मण नवले (सांगली),प्रदेशज्याध्यक्ष: श्री. करण माळी (कोला,प्रदेशाध्यक्ष श्री. माधव दुबे (हिंगोली),प्रदेश उपाध्यक्ष: श्री. दिगंबर शिर्के (लातूर),प्रदेशाध्यक्ष श्री. रंगनाथ जवळे (परभणी),प्रदेशसंघटक श्री. राजाराम जाधव (स),प्रदेशसंघटक : श्री. विभिषन खुणे (पाली),प्रदेशसविर विशा.आ. श्री. बालाजी वहिल, प्रदेशउपाध्यक्ष म.आ. सौ. प्रक्षाताई गिन्छे (,प्रदेशउपाध्यक्ष म.आ. सिमाराणी बागुल (नाक),प्रदेशउपाध्यक्ष म.मा. सौ. मंगलताई रायकर,प्रदेशसंघटक म.आ. सौ. रेखाताई मोहोळकर,प्रदेशाध्यक्ष वधू-वर सुबक : मा. सौ. वर्षाताई भौग या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने माळी समाजातील विविध क्षेत्रातील युवक,युवती ,महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्तीत होते.