भाजपच्या जिल्हा अध्यक्ष पदी विजयराज शिंदे याची निवड कार्यकत्यामध्ये जल्लोष

77

[मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांची बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोताळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोताळा बस स्टॅन्ड चौकामध्ये फटाके फोडून एकामेकांना पेढे भरून तसेच विजयराज शिंदे तु म आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला,आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळेस मोताळा तालुक्यातील भा.ज.पा.जिल्हा सचिव अशोक किंन्होळकर,ता.सरचिटणीस सचिन शेळके,जेष्ठ नेते बिहारी चोपडे, सरचिटणीस नारायण देशमुख, सागर पाटील,सागर पवार,सुभाषसीग राजपुत,ता उपाध्यक्ष नाना राजगुरे,सोनल पुरकर, सुधिर चोपडे, श्रीकृष्ण सुरळकर, महादेव शिराळ.राजु सुरपाटणे, विश्वास वाघ,वेदात पाटिल. भुरा ठाकुर, सिताराम गाढे नागेश पाटील,व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते