मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात चोरट्याचा धुमाकूळ एका महिण्यात तीन घर फोड्या….

287

[मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुक्यातील असल्या दाभाडी गाव आता चोरट्यांचे हिटलिस्टवर असून गेल्या एका महिन्यात या गावांमध्ये ३ घरफोड्या झालया असून मोताळा तालुक्यातील असलेले दाभाडी गाव हे सध्या चर्चेचा विषय बनले असून दिनांक 3 जून 2025 च्या रात्रीच्या सुमारास आकाश मारुती डांबेलकर त्यांच्या घरी चोरटयांनी डल्ला मारला असून चोरट्याने यांच्या घरातील लाख रुपयांचा मुद्देमाल चोराला असून ३ जूनच्या रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आकाश डांबेलकर यांचे वडील गच्चीवर झोपले त्यांच्या घरामध्ये घुसून 41 हजार 500 रुपयांचा मुद्द्यमाल चोरला असून याबाबत आकाश दाभेलकर यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे..बोराखेळी पोलीस स्टेशन अंर्तगत गेल्या वर्षभरात मोठया प्रमाणात घरफोड्या झाला असून मात्र अद्याप एकाही घरफोडीच्या शोध लागला नाही त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यानी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिक करत आहे