मोताळा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर एलसीबीची कारवाई..

54

[मोताळा लाईव्ह] मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू असून गेल्या काही दिवसापासून मोताळा शहरातून बुलढाणाकडे मोठ्या प्रमाणात अवैध  रेती वाहतूक होत असल्याचे पाहायला मिळत असून दि. 9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास परडा फाट्यावरती नांदुरा वरून बुलडाण्या कडे जात असेलल्या अवैध रित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर एलसीबीच्या पथकाने पकडले असून त्यामध्ये दोन ब्रास रेती मिळून असून अंदाजे किंमत वीस हजार रुपये एकूण मुद्दे माल1520,000/ रुपये जप्त करण्यात आला असून या टिप्परवरती विविध कलमावर बोराखडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाई च्या पथकामधे HC जगदेव टेकाळेHC दिगंबर कपाटे PC दीपक वायाळpc निलेश राजपूत Pc राकेश नायडूचालक विकास देशमुख इत्यादींचा सहभाग होता