आयुष्यमान भारत कार्ड वाटप शिबिर संपन्न

157

खामगाव दि. 23-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अनुशंगाने आयुष्यमान भारत योजनेच प्रतिक असलेल युडिआयडी प्रणाली आधारित आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड तयार करुन वाटप विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन यासंस्थेच्यावतिने रविवार दि.२२/१०/२०२३रोजी शिबीर घेत वाटप करण्यात आले.या शिबीरामध्ये ५लाखाचा विमा आरोग्यसाठी सरकारी खाजगी ईस्पितळामध्ये कँशलेस मोफत उपचारसाठी उपयुक्त असल्याचे तसेच याचा लाभ घेण्यासाठी सुलभ असल्याचेँ यावेळी संस्था अध्यक्ष व मार्गदर्शक मनोज नगरनाईक यांनी उपस्थित कार्ड धारकांना सांगीतले तर यावेळी खामगाव शहरासह ग्रामिण भागातिल २१० व्यक्तींना कार्ड वितरीत करण्यात आले.या शिबीरासाठी दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे,क्षञुधन ईंगळे,वसंत चिखलकर,नंदुभाऊ लांडे,कविता ईंगळे,नामदेव भोंडे,पदामाकर धुरंधर,लक्ष्मण कान्हेरकर,प्रदिप वेरुळकर,ज्ञानेश्वर तायडे,दिलीप गांधी,सुरेद्र चव्हाण,अमोल भोलनकर,विनोद पवार,पल्लवी पाटिल,कौसर खान,दिगंबर कुटे आदींनी यासाठी परिश्रम घेतले. अशी माहिती शेखर तायडे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.